संगमेश्वरमध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ४ आरोपीना पोलिसांनी केली अटक

 


संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कसबा शास्त्रीपुल येथे अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक  गावित यांनी पोलीस स्टाफ सह  शास्त्रीपुल येथे  ४ आरोपीना मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसांनी रंगेहात पकडले 


 त्यांच्याकडून रु. ३,००,०००/- किंमतीचा चरस अंमली पदार्थ व मोटारसायकल असे एकूण रु. ३,४०,०००/- रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

No comments